• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

बापरे; पोटातून काढले तर बघ ६३ नाणी

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
July 31, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
235
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीस वृत्त. (न्यूज नेटवर्क)(Police vrutta news) networkराजस्थानमधील (Rajasthan) जोधपूर (jodhpur)येथून एक विचित्र घटना उघडकीस आली आहे, जिथे डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या पोटातून तब्बल ६३ नाणी काढली आहेत

संबंधित व्यक्तीला पोटदुखीचा अचानक त्रास जाणवू लागल्याची तो तक्रार करू लागला. यानंतर जोधपूर(jodhpur)मधील एमडीएम रूग्णालयात(hospital) त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी(doctar) एंडोस्कोपिक (endoscopic)प्रक्रियेच्या माध्यमातून २ दिवसांमध्ये व्यक्तीच्या पोटातून ६३ नाणी बाहेर काढली. मात्र व्यक्तीच्या पोटात एवढी नाणी आढळल्याने डॉक्टरांना (doctor)देखील धक्का बसला आहे.

दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या पोटदुखीची डॉक्टरांनी तपासणी (check) केली होती. तपासणी दरम्यान पोटात धातूची गाठ असल्याचा संशय आला परंतु ही कोणतीही गाठ नसून ही धातूची नाणी असल्याचे उघड झाले. विशेष प्रक्रिया करून शरीरातील नाणी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

तणावामुळे गिळली होती नाणी
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय व्यक्तीने तणावामुळे दोन दिवसांमध्ये एक रूपयांची तब्बल ६३ नाणी गिळली होती. तो बुधवारच्या दिवशी पोट दुखत असल्याची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे आला होता. व्यक्तीने डॉक्टरांना सांगितले होते की, त्याने १०-१५ नाणी गिळली आहेत, जी नाणी( x-ray) एक्सरेमध्ये एका धातूच्या गाठीप्रमाणे दिसत होती. डॉक्टर नरेंद्र भार्गव (Dr Narendra Bhargav) यांनी व्यक्तीच्या कुटुंबियांनी त्याच्यावर मानसिक उपचार करावे असा सल्ला दिला आहे. सध्या रूग्णांची प्रकृती स्थिर असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज (discharge)दिला आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

Previous Post

धक्कादायक; धावत्या रेल्वे खाली २२ वर्षे तरुणाची आत्महत्या

Next Post

धक्कादायक! ८ महिन्याच्या चिमुकलीला विष देत महिलेने घेतला गडपास

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

धक्कादायक! ८ महिन्याच्या चिमुकलीला विष देत महिलेने घेतला गडपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!