• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक; धावत्या रेल्वे खाली २२ वर्षे तरुणाची आत्महत्या

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
July 31, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर रेल्वेस्थाकावर घडली घटना

पोलीस वृत्त (न्यूज नेटवर्क) अमळनेर-रेल्वे स्थानकावर आज दुपारी १:२५ सुमारास एका २२ वर्षीय तरुणाने धावत्या मालगाडी समोर येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असुन रेल्वेस्थनकावर खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती मिळतात रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पाहणी केली असता सदर तरुण मृत अवस्थेत आढळून आला. तातडीने त्याच्या नातेवाईकांना फोन वर संपर्क करुन बोलण्यात आले. मृत व्यक्तीचे शव ग्रामीण रुग्णलयात शववि्छेदनासाठी हलविण्यात आले. मृत तरूण राकेश मधुकर वानखेडे असुन धुळे येथील महापालिकेत कार्यरत असुन मुळ-गाव लोखंडा ता.खामगाव जि.बुलढाणा येथील असून गेल्या दीड महिन्यापासून अमळनेर येथील बंगाली फाईल येथे आई-वडिलांसह वास्तव्यास होता व परिवारातील एकुलता एक होता. राकेशच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट नाही. पुढील तपास पोलीस नाईक हिरालला चौधरी व पोलीस नाईक हेमंत चौधरी करीत आहे

Previous Post

राज्यपालांच्या विरोधात जळगावात युवा सेनेची स्वाक्षरी म्हणून

Next Post

बापरे; पोटातून काढले तर बघ ६३ नाणी

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

बापरे; पोटातून काढले तर बघ ६३ नाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!