अमळनेर: पोलीस वृत्त- ऑनलाईन: महाराष्ट्रातील ढाण्या वाघ म्हणुन ओळखले जाणारे मराठी माणसांसाठी नेतृत्व असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे सैनिकांकडून आज ग्रामीण रुग्णालय रुग्णांना फळे, बिस्कुट वाटप करण्यात यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे ), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहर सचिव निलेश भावसार, वार्ड अध्यक्ष गजानन गोसावी, वार्ड अध्यक्ष राहुल भाऊ पाटील, राजू सोनवणे व मनसे कार्यकर्त्यांची उपस्थित होते


