• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जुन्या वादातून तरुणावर ब्लेडने केला वार

policevrutta by policevrutta
February 21, 2023
in क्राईम, जळगाव
0
चौघांनी केली तीन भावंडांना मारहाण !
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

जुन्या वादातून ३२ वर्षीय तरुणाला तीन जणांनी मारहाण करून त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास समतानगर येथे घडली.

विकास मुकुंदा साळुंखे (३२, रा. धामणवाडा, समतानगर) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या फिर्यादीवरून सोमवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विकास साळुंखे हा रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घराकडे पायी निघाला होता. त्या वेळी ही घटना घडली. तिघांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

लहान भावाच्या डोक्यात मारली हातोडी

Next Post

जिल्हा न्यायालय परिसरात चॉपर घेवून फिरणाऱ्याला अटक !

policevrutta

policevrutta

Next Post
जिल्हा न्यायालय परिसरात चॉपर घेवून फिरणाऱ्याला अटक !

जिल्हा न्यायालय परिसरात चॉपर घेवून फिरणाऱ्याला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!