• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

पाचोऱ्यात महिलेची हजारो रुपयात फसवणूक !

policevrutta by policevrutta
February 19, 2023
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
पाचोऱ्यात महिलेची हजारो रुपयात फसवणूक !
0
SHARES
203
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा : प्रतिनिधी 

तुमचे क्रेडिट कार्ड ड्यू झाले आहे. कर्ज भरले नाही तर जादा व्याज लागेल, असा मोबाइलवर संवाद साधत महिलेच्या बँक खात्यातून ७९ हजार रुपये काढून घेण्यात आले. ही घटना शनिवार पाचोरा येथे उघडकीस आली.

ज्योत्स्ना अशोक अहिरे (४२ रा. आदर्श नगर, पाचोरा) या महिलेला मोबाइलवर एक हिंदी भाषिकाचा फोन आला. त्यावर त्याने तुमचे क्रेडिट कार्ड ड्यू झाले आहे. तुमच्या कर्जाचा हप्ता व व्याज वाढेल. तेव्हा एक अॅप डाऊनलोड करा व त्यात माहिती भरा असे सांगून एका भामट्याने महिलेला अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.या महिलेने अॅप डाऊनलोड करून माहिती भरली. यानंतर या महिलेच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून ७८ हजार ९०० रुपये काढण्यात आल्याचे कळले. यावरून पाचोरा पोलिसात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या महिलेच्या घरी चोरी !

Next Post

संतापजनक : तरुणाने केला भावी बायकोचा खून !

policevrutta

policevrutta

Next Post
संतापजनक : तरुणाने केला भावी बायकोचा खून !

संतापजनक : तरुणाने केला भावी बायकोचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!