• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

सिहोरहून घरी येताना अमळनेरच्या दोन महिला ठार तीन जखमी !

policevrutta by policevrutta
February 17, 2023
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
सिहोरहून घरी येताना अमळनेरच्या दोन महिला ठार तीन जखमी !
0
SHARES
2.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी 

सिहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष महोत्सवात पहिल्या दिवशी गुरुवारी रुद्राक्ष घेण्यासाठी तब्बल २० लाख लोकांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती उद्भवली. याच ठिकाणी अमळनेर तालुक्यातील एका गावातील महिला गेलेल्या होत्या. त्याठीकानाहून अमळनेरच्या दिशेने येत असतांना अपघातात पहाटेच्या सुमारास दोन महिला भाविक ठार झाल्या आहे तर तीन जखमी झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मिळालेल्या माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील दोन महिलाच मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती, त्यानंतर काही वेळातच पुन्हा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील दोन महिला भाविक सिहोर येथून रात्री १२ वा. निघालेले असतांना असतांना इंदौर हायवेवर जुलवानिया गावाजवळ पहाटे ५ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाल्याचे माहिती आहे. या अपघातात कमलबाई आत्माराम बिरारी, शोभाबाई लुकडू बिरारी या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Previous Post

जळगावात विवाहितेचा छळ ; पती विरोधात गुन्हा दाखल !

Next Post

चौघांनी केली तीन भावंडांना मारहाण !

policevrutta

policevrutta

Next Post
चौघांनी केली तीन भावंडांना मारहाण !

चौघांनी केली तीन भावंडांना मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!