• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महागणपतीला एक हजार अकरा लीटर अत्तर, गुलाबजलाचा अभिषेक

policevrutta by policevrutta
February 12, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
महागणपतीला एक हजार अकरा लीटर अत्तर, गुलाबजलाचा अभिषेक
0
SHARES
328
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, दि.८ – श्री सिद्धिविनायक वेंकटेश देवस्थान जळगावच्यावतीने पाळधी येथे गणपती बाप्पाची ३१ फुटी उंच भव्य मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. प्रतिष्ठापनेच्या सहाव्या दिवशी मोठ्या उत्साहात तब्बल एक हजार करा लिटर अत्तराने व गुलाबजलाने बाप्पाला अभिषेक करण्यात आला.

मंगळवार दि.७ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान हा प्रतिष्ठापनेचा धार्मिक सोहळा पार पडणार आहे. तब्बल सोळा दिवस चालणाऱ्या या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात नऊ अग्निकुंड धगधगत असणार असून दोन लाख ५१ हजार आहुती अर्पण करण्यात येणार आहे. याचबरोबर सोळा ही दिवस भक्तांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

प्रतिष्ठापनेच्या सहाव्या दिवशी तब्बल एक हजार अकरा लिटर अत्तर आणि गुलाब जलाने गणपती बाप्पाला अभिषेक करण्यात आला. भारतातील प्रसिद्ध ज्योतिषी देव नायकाचार्य देवीलाल शास्त्री यांनी आज बाप्पा समोर नतमस्तक होत होम हवन केला. याचबरोबर इतर विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी झाले.

सुमारे दहा ते पंधरा हजार भक्तांनी या ठिकाणी हजेरी लावत महाप्रसादाचा आनंद घेतला. मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त बाप्पाच्या भक्तीतलीन होण्यासाठी या ठिकाणी येत असून अजून मोठ्या प्रमाणावर बाप्पाच्या भक्ती तल्लीन होण्यासाठी या ठिकाणी यावे अशी विनंती श्री सिद्धी वेंकटेश देवस्थान मंदिर आयोजकांनी केली आहे.

Previous Post

राष्ट्रीय कांदा, लसूण चर्चासत्रातून जैन हिल्सवर कांदा पिकावर मंथन

Next Post

प्रक्रिया उद्योग, संशोधनामुळे कांदा व लसूण पिकाला मिळेल चालना – डॉ.व्यंकट मायंदे*

policevrutta

policevrutta

Next Post
प्रक्रिया उद्योग, संशोधनामुळे कांदा व लसूण पिकाला मिळेल चालना – डॉ.व्यंकट मायंदे*

प्रक्रिया उद्योग, संशोधनामुळे कांदा व लसूण पिकाला मिळेल चालना - डॉ.व्यंकट मायंदे*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!