• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

अमळनेर…! लोणचारम येथे 65 लक्षच्या पाणीपुरवठा योजनेचे आमदार अनिल पाटलांच्या हस्ते भूमीपूजन

policevrutta by policevrutta
October 7, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेर…! लोणचारम येथे 65 लक्षच्या पाणीपुरवठा योजनेचे आमदार अनिल पाटलांच्या हस्ते भूमीपूजन
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर-येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मतदारसंघात सुरू केलेला विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण चा रथ अजूनही सुरूच असून लोणचारम येथे नुकतेच 65.53 लक्षच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसह इतर विकास कामांचे भूमीपूजन आ.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर गावात असणारी पाणीटंचाई लक्षात घेता आमदारांनी जलजीवन मिशन अंतर्गत 65 लक्षची नवीन योजना गावासाठी मंजूर केल्याने हि योजना पूर्णत्वास आल्यानंतर निश्चितपणे पाणीटंचाई वर मात करणे शक्य होणार आहे.सदर कामाच्या भूमीपूजन साठी आमदारांचे गावात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले,यावेळी पाणीपुरवठा योजनेसह 15 लक्ष निधीतुन आमदार निधीतून सभामंडप आणि 2515 अंतर्गत 15 लक्ष निधीतून स्मशानभूमी कामाचेही भूमीपूजन यावेळी करण्यात आले असे एकूण 95.53 लक्ष च्या कामांचे भूमीपूजन यावेळी झाले.आमदार पाटील यांनी आपल्या मनोगतात विकास कामांचा आढावा मांडला.
यावेळी कामगार नेते एल टी पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव नाना पाटील, मंदाकिनी अनिल पाटील (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस), सीमा विवेक पाटील (सरपंच तथा जिल्हा सरचिटणीस महिला काँग्रेस जळगाव) ग्रा.पं.सदस्य सरिता निंबा पाटील, देवकाबाई संभाजी पवार, काशिनाथ पाटील, अशोक पाटील, प्रदीप प्रतापराव पाटील, सुरेश पितांबर पाटील, रवींद्र वैद्य, निंबा ताराचंद पाटील (चेअरमन विकासो), वसंत शंकर पाटील, सुनिल गुलाबराव पाटील (उपसरपंच- लोणसिम) जगन ओंकार पाटील, संजय थोरात, विश्वास बाजीराव पाटील (मा.सरपंच लोणसिम) सुशील शिंदे, यशवंत पाटील, संजय पाटील, संदीप पाटील, मधुकर पाटील, किशोर पाटील, शालिक पाटील, शिवाजी पाटील, अनिल पाटील सर, मधुकर पाटील, मालोजी पाटील, गोरख पाटील, सुनील राठोड, विवेक पतींगराव पाटील (तालुका उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी) यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

राज्यात पुढिल चार-पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस

Next Post

नाशिक मोठी दुर्घटना..! लक्झरी बसने घेतला पेट १० जणांचा होरपळून मृत्यू

policevrutta

policevrutta

Next Post
नाशिक मोठी दुर्घटना..! लक्झरी बसने घेतला पेट १० जणांचा होरपळून मृत्यू

नाशिक मोठी दुर्घटना..! लक्झरी बसने घेतला पेट १० जणांचा होरपळून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!