• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

तोंडापूर पिडीते साठी विरोधी पक्ष नेता अजित दादा कड़े गुहार; पोलिस अधीक्षकांशी बोलतो- अजित दादा

policevrutta by policevrutta
September 15, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, प्रशासन, राजकारण, राज्य
0
तोंडापूर पिडीते साठी विरोधी पक्ष नेता अजित दादा कड़े गुहार; पोलिस अधीक्षकांशी बोलतो- अजित दादा
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील एका अल्पसंख्यांक आदिवासी महिलेसोबत झालेल्या अत्याचार प्रकरणी पहूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. परंतु आज दोन आठवडे झाले तरी आरोपींना अटक झाली नाही म्हणून महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार जळगावी १५ सप्टेंबर २२ रोजी कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता त्यांची मेळाव्याच्या ठिकाणीच जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचेअध्यक्ष फारुक शेख यांनी भेट घेऊन त्यांना या गंभीर प्रकरणी थोडक्यात सविस्तर माहिती देऊन लेखी निवेदन सादर केले असता सदर प्रकरणी आजच पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याशी बोलून तुम्हास व पिडितेला न्याय मिळवून देतो असे ठोक आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले तेव्हा या वेळी राष्ट्रवादी चे जिल्हाअध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल सह शिष्टमंडळातिल युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव बाबा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक विभागाच्या प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाठ व शिकलगर बिरादरीचे तथा ह्यूमन राइट चे अन्वर खान यांची उपस्थिती होती.

निवेदनातील मागण्या

१) पहुर पो स्टे मधील गुन्हा क्र ३३२/२२ भादवी ३२३,३२४ व ३२६ मधे अतिरिक्त पोक्सो,अट्रासिटी,गर्भाला नुकसान,बलात्कार, व गंभीर दुखापत आदी कलमे लावण्यात यावी
२)सदर तपास महिला पोलिस अधिकाऱ्या मार्फत करण्यात यावा
३)आरोपीस त्वरित अटक करावी.
४)अत्याचार पिडितेला शासना तर्फे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे
५) सदर प्रकरणाचा तपास १५ दिवसाच्या आत पूर्ण करून न्यायालयात दोषारोपण पत्र सादर करावे
६)प्रकरण जलद न्यायालयात पाठवून आरोपीस कड़क शिक्षा करण्यात यावी
अशा ६ मागण्या करण्यात आल्या आहेत.


वरील फोटोत माननीय अजित दादा पवार यांना निवेदन देउन चर्चा करतांना फारूक शेख,बाबा देशमुख,सौ प्रतिभा क्षीरसाट, व अनवर खान आदी दीसत आहे.

Previous Post

पोलीस निरीक्षक बकाले यांच्यावर गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेड मराठा समाज तीव्र संताप

Next Post

वेदांता-फॉक्सकॉनवरुन जळगाव युवासेनेतर्फे शिवसेना कार्यालयाजवळ निषेध स्वाक्षरी मोहीम; खोके सरकार’ विरोधात जोरदार घोषणाबाजी
युवासैनिक-शिवसैनिकांसोबत महापौरांची उपस्थितीत

policevrutta

policevrutta

Next Post
वेदांता-फॉक्सकॉनवरुन जळगाव युवासेनेतर्फे शिवसेना कार्यालयाजवळ निषेध स्वाक्षरी मोहीम; खोके सरकार’ विरोधात जोरदार घोषणाबाजीयुवासैनिक-शिवसैनिकांसोबत महापौरांची उपस्थितीत

वेदांता-फॉक्सकॉनवरुन जळगाव युवासेनेतर्फे शिवसेना कार्यालयाजवळ निषेध स्वाक्षरी मोहीम; खोके सरकार’ विरोधात जोरदार घोषणाबाजी
युवासैनिक-शिवसैनिकांसोबत महापौरांची उपस्थितीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!