• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

बापरे…! सख्ख्या दोन्ही बहिणींना फुस लावून पळविले, जळगावातील धक्कादायक प्रकार

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 7, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
648
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव:- शहरातील गणेश कॉलनी परिसरातून नांद्रा येथील दोन सख्ख्या बहिणींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या बाबत मोठी खळबळ उडाली असुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील दोन बहिणी सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी जळगावात कामाच्या निमित्ताने आलेल्या होत्या. यातील एक १५ वर्षाची तर मोठी बहिण ही १८ वर्षाची आहे. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीतील एसएनडीटी महाविद्यालयाच्या समोरून रिक्षात बसल्या. दरम्यान, त्या रात्री उशीरापर्यंत घरीच परतल्या नसल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी दुसऱ्या दिवशी मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी जळगाव शहरात येवून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलीसांनी गणेश कॉलनीतील एस.एन.डी.टी. महाविद्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू केले आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता मुलींच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करीत आहे.

Previous Post

तोंडापूर गॅंग रेप बाबत मुस्लिम शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

Next Post

शिरूड येथे अवतरणार दीड कोटींची पाणीपुरवठा योजना आ.अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन,अनेक विकास कामांचाही शुभारंभ

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

शिरूड येथे अवतरणार दीड कोटींची पाणीपुरवठा योजना आ.अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन,अनेक विकास कामांचाही शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!