• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

Today…! ‘या’ राशीसाठी आजचा दिवस खास

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 7, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राशिभविष्य
0
0
SHARES
143
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मेष : एखादी चांगली बातमी समजेल. कुटूंबातील जेष्ठ व्यक्तींसोबत वाद टाळावा.

वृषभ : घरगुती वस्तूंची खरेदीकडे कल राहील.. कर्जाचे व्यवहार शक्यतो टाळावे.

मिथुन : क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस राहील. मान सन्मान मिळेल.

कर्क : ओळखीचा फायदा होईल. सामाजिक कामातून योग्य तो सन्मान मिळेल.

सिंह : सामुहिक कामातून एखादे काम यशस्वीरित्या पुर्ण होईल. जवळच्या व्यक्तीच्या भावना लक्षात घ्याव्या.

कन्या : आपल्या विचारावर ठाम राहून काम करावे. विनाकारण एखाद्या वादात पडू नये.

तुळ : झालेली चुक सुधारुन पुढील कामाला लागावे. योग्य तो विचार करुन निर्णय घ्यावा.

वृश्चिक : व्यवसायात प्रगती होईल. जबाबदा-या पार पडल्याने दिवस चांगला जाईल.

धनु : अनावश्यक खर्च आटोक्यात आणावा. जुने व्यवहार पार पडतील.

मकर : नातेवाईकांचा सल्ला कामात येईल. कार्यक्षेत्रात जादा अधिकार मिळतील.

कुंभ : भाग्याची साथ चांगल्या प्रकारे लाभेल. गुंतवणूक योग्य ठिकाणी करावी.

मीन : कुणावर पुर्णपणे अवलंबून राहु नये. हितशत्रूपासून सावध राहुन रेंगाळलेली कामे पुर्ण करा.

Previous Post

जळगाव हादरले..! चाकूचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार;

Next Post

तोंडापूर गॅंग रेप बाबत मुस्लिम शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

तोंडापूर गॅंग रेप बाबत मुस्लिम शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • धरणगाव हादरले : शिक्षकच बनला हैवान! शाळेतच निष्पाप बालिकेवर दोन वर्षे अत्याचार
  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!