• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

रेल्वे रूळ क्रॉस करताना धावत्या रेल्वेच्या धक्क्याने माजी सैनिकाचा मृत्यू

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 4, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
556
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जखमी झाले त्या ६५ वर्षीय माजी सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश नारायण पाटील माजी सैनिक (वय ६५) रा. राधाकृष्ण नगर. जळगाव असे मृत वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश पाटील हे शनिवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या वाजेच्या सुमारास सुरत रेल्वे गेट क्रमांक १४८ जवळ रेल्वे रूळ क्रॉस करत असतांना बैरानी एक्सप्रेसचा त्यांचा जोरदार धक्का बसला. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. रेल्वे गेट परिसरात असलेल्या नागरिकांनी तातडीने धाव घेतली. लोहमार्ग पोलीस किशोर पाटील यांच्यासह अन्न नागरिकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, दुपारी ४ वाजता उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याघटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र ठाकूर आणि किशोर पाटील करीत आहे.

Previous Post

‘अशा’ वाहतूक पोलिसांवर होणार कारवाई, अप्पर पोलिस महासंचालकांचे आदेश..

Next Post

Today…!आजची गुंतवणूक उद्यासाठी फायदेशीर ‘तर यांनी रागावर ताबा मिळवणे गरजेचे

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

Today...!आजची गुंतवणूक उद्यासाठी फायदेशीर 'तर यांनी रागावर ताबा मिळवणे गरजेचे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!