• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

खळबळ! रेल्वे ट्रॅक जवळ आढळला चिमुकल्या बाळाचा मृतदेह;

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 30, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
345
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव:- रेल्वे उड्डाण पुलाच्या खालील बाजूस आज सकाळी बाळाचा मृतदेह आढळून आला आहे.या बाबत मोठी खळबळ उडाली

या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज नगराकडे जाणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या खालील बाजूला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला आज सकाळी बाळाचा मृतदेह आढळून आला. या संदर्भातील माहिती मिळताच शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्राथमिक माहिती जमा करण्यास प्रारंभ केला आहे.

या बाळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? त्याचा मृतदेह रूळांजवळ कसा आला ? याबाबत माहिती मिळालेली नसली तरी आता याबाबत पंचनामा झाल्यानंतर पोलीस चौकशीतून बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Previous Post

ब्रेकींग! चोपडा भीषण अपघातात ३ ठार ६ जखमी

Next Post

एरंडोल! वीज कर्मचाऱ्यावर दांडक्याने हल्ला

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

एरंडोल! वीज कर्मचाऱ्यावर दांडक्याने हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!