• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

डी ए धनगर यांचा आ अनिल पाटील यांच्या हस्ते सन्मान

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 29, 2022
in क्राईम, जळगाव, शैक्षणिक
0
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर:- शालेय विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यास करता यावा यासाठी व्हावेल्स फोर पीपल्स असोसिएशन अर्थात VOPA या संस्थेने व्हि स्कूल ॲप तयार केले आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात राहणारा प्रत्येक विद्यार्थी घर बसल्या आपल्या इयत्तेचा अभ्यास करू शकतो. व स्वतःच्या ज्ञानाचा खजिना अद्यावत करू शकतो. त्यासाठी साने गुरुजी विद्यालयाची गणित शिक्षक डी ‌ ए. धनगर यांनी स्वतःचा पाठ तयार करून त्या ॲपवर अपलोड केला आहे. त्यासाठी त्यांचा जळगाव या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा परिषदेचे पंकज आशिया, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव येथे सन्मान झाला होता. श्री डी ए धनगर यांना तालुकास्तरावर आमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील, गटशिक्षणाधिकारी एस पी चव्हाण, गटविकास अधिकारी शिंदे साहेब, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, शिक्षण विस्तार अधिकारी बर्डे मॅडम व पी डी धनगर साहेब, पी एच पाटील, संजय पाटील, उमेश काटे,आर आर सोनवणे, डी के पाटील,दिपक महाजन तसेच तालुक्यातील सर्व विज्ञान शिक्षक हजर होते.

Previous Post

राज्य शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ! पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

ब्रेकींग! चोपडा भीषण अपघातात ३ ठार ६ जखमी

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

ब्रेकींग! चोपडा भीषण अपघातात ३ ठार ६ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!