• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शिंदे सरकारचा मोठा निर्णय

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 3, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, प्रशासन, राज्य
0
0
SHARES
281
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीस वृत्त- न्यूज नेटवर्क राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. एसटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी, तसेच एसटी महामंडळाला नवसंजीवनी देण्यासाठी शिंदे सरकारने (shinde Sarkar)मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळासाठी 100 कोटींचा निधी मंजूर केला असून, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होणार असल्याचे सांगण्यात आले..

ठाकरे सरकारने सादर केलेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी 1450 कोटी रुपयांची तरतूद केली होती.. त्यातील 300 कोटी रुपये एप्रिलमध्ये, तर 360 कोटी रुपये मे महिन्यातील वेतनासाठी देण्यात आले आहेत. आता शिंदे सरकारने जून महिन्यातील पगारासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना जूनचा पगार देण्यासाठी महामंडळाला 360 कोटी रुपयांची गरज आहे..

शासनाकडे 1200 कोटींचे देणे

दरम्यान, याबाबत एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, की राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी 100 कोटी दिल्याबद्दल आभार…पण, आम्हाला एकतर्फी पगारवाढ दिली होती, त्याचे 48 हप्ते संपले आहेत. त्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आमचे पगार 3 ते 4 हजारांनी कमी झालेत.

Previous Post

गाव हादरले! फवारणी करतांना विषबाधा तरुण शेतकऱ्यांच्या मृत्यू!

Next Post

मुलींना पलायन करून विक्री करणारी टोळी जेरबंद! नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

मुलींना पलायन करून विक्री करणारी टोळी जेरबंद! नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!