• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

दुर्दवी घटना; अंत्यसंस्कारा वेळी डीजलचा भडका तीन जण भाजेल, दोघांच मृत्यू

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
July 30, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
0
SHARES
362
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुर्दवी घटना; अंत्यसंस्कारा वेळी डीजलचा भडका तीन जण भाजेल, दोघांच मृत्यू

नागपूर:- पार्थिवावर अंतिम संस्‍कार सुरू असताना अचानक जवळच असलेल्‍या डिझेलच्या डब्‍यावर पेटत्‍या लाकडाचा निखारा पडल्‍याने उडालेल्‍या भडक्‍यात दोन जणांचा मृत्‍यू झाला.

दुर्दवी घटना नागपुरात घडली. पार्थिव व्यवस्थित जळावे यासाठी काहीजण सरणावर डिझेल फेकत होते यावेळी ही दुर्घटना घडली. यावेळी जवळ उभ्‍या असलेल्‍या लोकांनी बाजूला पळ काढला.
या विषयी अधिक माहिती अशी की, पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी सरण रचण्यात आले. यावेळी हे सरण पेटवताना त्‍यावर डिझेल ओतण्यात आले होते. यावेळी सरण पेटवताना अचानक आगीचा भडका उडाला. यात अंत्ययात्रेत सहभागी झालेले तिनजण भाजले गेले. यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घडली.

दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे अशी या घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. गुरुवारी संध्याकाळी कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम इथे एका स्थानिक रहिवाशाचा अपघाती मृत्यू झाला होता. सिद्धार्थ अंतुजी हुमने असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पार्थिवावर राणी तलाव मोक्षधाम इथे अंत्यसंस्कार करण्यात येत होते. दरम्यान सरण पेटवत असताना डिझेलचा भडका उडाला. यामध्ये सुधीर महादेव डोंगरे, सुधाकर बुधाजी खोब्रागडे आणि दिलीप घनश्याम गजभिये हे तिघं गंभीर जखमी झाले. तिघांनाही भरपूर भाजलेले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचादारम्यानच यातील दोघांचा मृत्यू झाला.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पार्थिव सरणावर ठेवून अग्नी दिल्यानंतर सरणावरील पेटत्या लाकडाचा उडालेला निखारा जवळच असलेल्या डिझेलच्या डबक्‍यावर जाउन पडला आणि त्या डिझेलचा भडका उडाला. यात अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांपैकी तिघे भाजल्यानंतर गंभीर जखमी झाले होते. भाजलेले तिघेही खलासी लाइन, नागसेननगर येथील रहिवासी आहेत.
पार्थिव व्यवस्थित जळावे यासाठी काहीजण सरणावर डिझेल फेकत होते. या घटनेनंतर इतरांनी लगेच तिघांच्या अंगावरील कपड्यांना लागलेली आग विझवली. त्यांना कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिघांवर प्रथमोपचार केल्यानंतर दिलीप गजभिये व सुधाकर खोब्रागडे यांना नागपूर शहरातील मेयो रुग्णालयात, तर सुधीर डोंगरे यांना कामठी शहरातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. माहिती मिळताच कामठी (नवीन) पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा के

Previous Post

अकोला रेल्वे स्टेशनवर मुंबई हावडा मेलमध्ये आढळली २ कीलो सोने १००किलो चांदी

Next Post

राज्यपाल पदावरून कोश्यारींची उचलबांगडी कारा- नाना पटोले

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

राज्यपाल पदावरून कोश्यारींची उचलबांगडी कारा- नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!