• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

परिस्थिती हालाकीची… बापाचे छत्र हरपले..! मोलमजुरी करून आईने शिकवले…दवाखान्यात काम करत शरद ने यशाचं शिखर गाठलं…

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 7, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, शैक्षणिक, सामाजिक
0
0
SHARES
738
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : घरची परिस्थिती हालाकीची… ११ वर्षांचा असतांना बापाचे छत्र हरपले… मोलमजुरी करून आईने शिकवले…. शिक्षण घेता-घेता दवाखान्यात काम करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला…. आज शेवटी त्याचे फळ शरदला मिळाले…. हो ही कोणत्या चित्रपटाची कथा नाही तर ही खऱ्या संघर्षाची गाथा आहे….

अमळनेर तालुक्यातील देवळी येथे राहणाऱ्या शरद जगन खैरनार ह्या तरुणाने परिस्थितीचे सर्व बंधने तोडत गगन भरारी घेतली आहे. शरदची भारताच्या केंद्रीय संरक्षण मंत्रालयात लिपिक म्हणून निवड झाली आहे. यात कनिष्ठ लिपीकच्या संपूर्ण भारतातील १३ जागा होत्या त्यात खुल्या प्रवर्गात शरदने आपली एक जागा मिळवली असून त्याचे विशेष कौतुक होत आहे.

शरद खैरनार ५ वीत असतांना म्हणजे ११ व्या वर्षीच वडीलांचे छत्र हरपले होते. म्हणून शरदची आई मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होती. तर शरद २०१५ पासून एका खासगी दवाखान्यात काम करत होता. त्यानंतर उच्चशिक्षित असल्याने गेल्या वर्षी त्याची कंत्राटी तत्वावर अमळनेर उपविभागीय तथा प्रांत अधिकारी कार्यालयात निवड झाली होती. व यावर्षी भारतीय संरक्षण मंत्रालयात दोन टप्प्यात परीक्षा झाली दोन्ही टप्प्यात शरद परीक्षा पास झाल्याने त्याचा निकाल गेल्या दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. संपूर्ण भारतातील १३ जागांमध्ये अमळनेर तालुक्यातील शरद खैरनारने आपली एक जागा निश्चित केली आहे.

एवढी हालाकीची परिस्थिती असतांनाही शरदने हे यश संपादन केले त्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे—-अखिल भारतीय ग्राहक पंचायत स्थापना दिवस उत्साहात साजरा

Next Post

पूज्य जयमलजी म.सा. यांच्या जीवनचरित्राची नाटिकेतून अनुभूती

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

पूज्य जयमलजी म.सा. यांच्या जीवनचरित्राची नाटिकेतून अनुभूती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!