• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

मारवड येथे लंपी रोगाचे लसीकरण संपन्न,शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 5, 2022
in आरोग्य, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लायन्स क्लब अमळनेर व मारवड सोसायटीचा संयुक्त उपक्रम

अमळनेर(प्रतिनिधी)
लायन्स क्लब अमळनेर व मारवड वि.का.सो.च्या संयुक्त विद्यमाने मारवड येथे जनावरांच्या लंपी या संसर्गजन्य आजाराच्या लसीकरणाचा कार्यक्रम सम्पन्न झाला.जवळपास ५०० जनावरांना लसीकरण करण्यात आले.मारवड,गोवर्धन व बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.पाळीव प्राण्यांमध्ये लंपी आजाराची लक्षणे आढळून येत असल्याने मारवड येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ.मुकेश पाटील,सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ.बी.एस.पाटील,पशुधन पर्यवेक्षक भूषण जोशी,परिचर राहुल बाविस्कर,नाजीम शेख यांनी लसिकरणासाठी सहकार्य केले.तालुक्यातील जनावरांमध्ये लंपी आजाराचा संसर्ग कमी व्हावा यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
यावेळी लायन्स चे प्रेसिडेंट योगेश मुंदडे, सेक्रेटरी महावीर पहाडे, ट्रेझरर अनिल रायसोनी,झोन चेअरमन नीरज अग्रवाल, एमजेएफ विनोद अग्रवाल पंकज मुंदडे,जितू गोहील, राजू नांडा डॉ. मिलिंद नवसारीकर, दिलीप गांधी प्रसन्ना जैन,प्रदीप अग्रवाल,प्रीतम मणियार,येझदी भरुचा,प्रदीप भाऊ जैन तसेच मारवड वि.का.सो.चेअरमन राकेश मुंदडे,व्हा.चेअरमन गुलाब पाटील,सचिव सुनील पाटील,संचालक शरद पाटील,गुलाब पाटील,उमाकांत पाटील,अनिल पाटील,अनिल साहेबराव पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

Today…! आजचा दिवस लाभदायक ‘तर यांनी वाद विवादांपासून लांब राहणे योग्य राहील

Next Post

समता शिक्षक परिषदेच्या सभासदांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी भरीव प्रयत्न करावेत
—प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

समता शिक्षक परिषदेच्या सभासदांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी भरीव प्रयत्न करावेत
---प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!