• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

विवाहितेचा पैशासाठी छळ! पती सह सासऱ्याच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 4, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
183
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव:- घर बांधण्यासाठी माहेरुन ५ लाख रुपया आणण्याची मागणी करत वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करुन विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त धरणगाव येथील विवाहित महिला माधुरी तुषार महाजन यांनी २ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आडगाव येथील घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये माहेरुन आणण्याची मागणी करुन सतत वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करुन मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला. तसेच मुलगी कावेरी (वय ४ वर्षे) हीच्यासह माहेरी टाकुन घातल्याचेही माधुरी महाजन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पती तुषार विश्राम महाजन (ह. मु. रा. कल्याण, मुंबई), सासरे विश्राम सुखदेव महाजन, सासू सरला विश्राम महाजन, संदीप विश्राम महाजन (दीर ), योगिता संदीप महाजन (राणी) (सर्व. आडगाव ता. एरंडोल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना प्रमोद पाटील हे करीत आहेत.

Previous Post

अमळनेर…! जोरदार हाणामारी, महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न ९ जणविरुद्ध गुन्हे दाखल

Next Post

भीषण अपघात..! धरणगाव अमळनेर रस्त्यावर दोघांना भरधाव डंपरने उडविले

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

भीषण अपघात..! धरणगाव अमळनेर रस्त्यावर दोघांना भरधाव डंपरने उडविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!